झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू ज्या पार्लरमध्ये काम करत असते तिथली बाई स्वीटूच्या पाठीमागे नको नको ते बोलते. पण ओम ते ऐकून खूप चिडतो आणि त्या बाईला योग्य ते उत्तर देतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale